(An Autonomous Institute of the Department of Social Justice and Special Assistance, Government of Maharashtra)
Caste Certificate Verification Information System (CCVIS)
दि. २४ नोव्हेंबर २०१७ च्या अधिसूचनेनुसार रक्तनाते संबंधा अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी खालील प्रमाणे अर्ज प्राप्त झाले आहेत, सदर अर्जावर आपल्या हरकती/तक्रार असल्यास ती १५ दिवसाच्या मुदतीत नोंदवावी अथवा संबंधित समितीकडे करावी.